एसव्हि सुपरबग

(ऑरगॅनिक मिलीबग कंट्रोलर)  
आयुर्वेदिक वनस्पतींचे अर्क आणि फिश ऑइलवर आधारित असून उपद्रवी रस शोषक किडींवर प्रभावी नियंत्रण करते. एसव्हि सुपरबग हे विशेषतः मिलीबग पौड व अंडीअवस्थेत चांगले नियंत्रण करते. एसव्हि सुपरबग हे एकदा ते दोनदा फवारणी केल्यास मिलीबग प्रमाण ताबडतोब थांबवते आणि साधारपणे ३६ तासांच्या आत मिलीबगला मारण्याचे काम करते. एसव्हि सुपरबग हे नैसर्गिक, पूर्णपणे बायोडिग्रेडेबल, १००% सेंद्रिय असून निर्यातक्षम फळपिकांसाठी उपयुक्त आहे. (याचा वापर केल्यानंतर फळावरती कोणत्याही प्रकारचे डाग पडत नाहीत).

वापरण्याचे प्रमाण – २.५ मिली प्रति लिटर पाणी
उपलब्ध पॅकिंग – ५०० मिली

Related Products

Products
एसव्हि फ्रूटर
Read More
Products
एसव्हि कँन्टर
Read More
Products
एसव्हि ५९
Read More
Products
एसव्हि फुलोरा
Read More