एसव्हि कँन्टर

सेंद्रिय दाणेदार भूसुधारक

एसव्हि कँटर  हे उच्च प्रतीच्या सेंद्रिय घटकांपासून तयार करण्यात आले आहे, यामध्ये ह्युमिक एसिड, सिविड एक्सट्रॅक्ट, विशिष्ट प्रकारचे अमीनो एसिड, सेंद्रिय कॅल्शियम,  ऍक्टीव्ह कार्बन, विविध प्लांट संप्रेरके, डोलोमाईट, वर्मीवॉश, मोलेसीस इत्यादी घटकांपासून तयार करण्यात आले आहे.

• मुळांच्या वाढीस चालना देते आणि पोषक द्रव्यांचे सेवन वाढवते.

• जास्त ओलसर जमिनीतही पिकांना अन्नद्रवे पुरवठा मिळवून देते.

• वनस्पती रोगप्रतिकार प्रणाली सुधारते.

• खूप कमी वापरूनही मातीमध्ये खूप बदल घडविते.

• पिकांना तात्काळ काळोखी आणते.

• कोणत्याही झाईम ला चांगला सेंद्रिय पर्याय.

• फळांचा आकार, वजन आणि साखरेचे प्रमाण वाढते.

• इकोसर्ट प्रमाणित सेंद्रिय इनपुट.

Ingredients :

Humic Acid

10%

 

Plant Enzymes

10%

Amino Acid

5%

 

Active Carbon

18%

Seaweed

10%

 

Bentonite

25%

Lignite

11%

 

Dolomite

11%

उपयोग- सर्व शेती पिकांमध्ये वापरता येते.

वापरण्याचे प्रमाण –एकरी १० किलो
उपलब्ध पॅकिंग – १० किलो

RELATED PRODUCTS

Products
SV Fruiter
Read More
Products
SV Canter
Read More
Products
SV 59
Read More
Products
SV Fulora
Read More