एसव्हि सॉईलेक्स

(ऑरगॅनिक हुमणी नाशक)
एसव्हि सॉईलेक्स हे आयुर्वेदिक वनस्पतीचे अर्क आणि गार्लिक व जिंजर च्या अर्कावर आधारित आहे. हे जमिनीतील उपद्रवी हुमणी, गोगलगायी सारख्या किडीवर प्रभावी नियंत्रण करते. विशेषतः हुमणी, पौड व अंडी अवस्थेत असताना तिचे चागले नियंत्रण करते. एसव्हि साईलेक्स हे फक्त जमिनीतूनच हुमणी प्रभावित ऊस व इतर पिकांमध्ये देण्यासाठी उपयुक्त आहे. एसव्हि साईलेक्स हे १००% सेंद्रिय असून आणि कोणतेही अविशिष्ट प्रभाव सोडणार नाही. (एसव्हि साईलेक्स च्या वापराने कोणतेही उपयुक्त जीवणू मरत नाही).

वापरण्याचे प्रमाण – ५ लिटर प्रति एकरी
उपलब्ध पॅकिंग – ५ लीटर             

Related Products

Products
एसव्हि फ्रूटर
Read More
Products
एसव्हि कँन्टर
Read More
Products
एसव्हि ५९
Read More
Products
एसव्हि फुलोरा
Read More