एसव्हि शुगरबन
एसव्हि शुगरबन हे कोणत्याही पिकाच्या शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाला नवसंजीवनी देणारे सेंद्रिय उत्पादन आहे.
यात समुद्री शैवाळ, वर्मीवाश इ .चा वापर करण्यात आला असून हे एक द्रवस्वरूपात प्रभावी भूसुधारक आहे. जे मोठया प्रमाणात ऊस ,केळी व इतर नगदी पिकाना मोठया प्रमाणात वेगवेगळी अन्नद्रवे उपलब्ध करून देते. पिकांच्या निकोप वाढीसाठी पर्यायाने उत्पादन वाढीसाठी प्रभावी मदत व जमिनीत वेगवेगळ्या जिवाणूंची भरपूर वाढ करते. पिकांच्या साखर तयार करण्याच्या (पक्क होण्यासाठी) काळात मदत करते. हे खास करून द्राक्ष, डाळिंब, केळी व ऊस या पिकांसाठी उपयुक्त आहे.
वापरण्याचे प्रमाण –५ लिटर प्रति एकरी
उपलब्ध पॅकिंग –१ लिटर , ५ लिटर