एसव्हि एस.एन. ४०

हे एक द्रव स्वरूपातील अन्नद्रव्य युक्त शक्तिशाली १००% सेंद्रिय खत आहे. या मध्ये बायो गंधक व बायो पोटॅश आहे.

वैशिष्ट्ये :

  • पिक लवकर तयार होते.
  • पिक नैसर्गिक व अनैसर्गिक ताण सहन करण्यास सक्षम बनते.
  • पिकाचा पिवळेपणा जाऊन पानांना काळोखिवर आणते. 
  • फुलांची, कळीची व फळांची गळ थांबवते.
  • फळाचा व पालेभाज्यांचा ताजेपण जास्त दिवस टिकून राहतो .
  • चुनखडी युक्त जमिनीत पिकास सर्व अन्नद्रवे सहज उपलब्ध करून देते.
  • अतिथंडीचा पिकांवर विपरीत परिणाम होऊ देत नाही.

वापरण्याचे प्रमाण –१ लिटर प्रति एकरी
उपलब्ध पॅकिंग –५०० मिली, १ लिटर

RELATED PRODUCTS

Products
SV Fruiter
Read More
Products
SV Canter
Read More
Products
SV 59
Read More
Products
SV Fulora
Read More