एसव्हि ५९

द्रव स्वरूपातील भूसुधारक !

 

  • जमिनीचा पोत सुधारतो.
  • पिकांच्या पांढऱ्या मुळ्यांची  जोरदार वाढ करते.
  • पिकांच्या मुख्य उत्पादनात भरपूर वाढ होते.
  • पिकाच्या मुळाना जमिनीतील अन्न द्रव्य घेण्यास मदत करते .
  • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची व गांडुळांची जलद गतीने वाढ करते.
  • झारपड, खराब, चोपण व चुनखडी युक्त जमिनीतही उत्तम प्रकारे कार्य करते.
  • फळांचा दर्जा अतिशय उत्तम राखला जातो.
  • पिकांची रोगप्रतिकार क्षमता व ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
  • जमिनीचा पोत  सुधारून , जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत करते. 
  • एकुणच पिक उत्पादन खर्चात मोठी बचत होते.
  • खताच्या वापरात ५० ते ७० % पर्यंत बचत करते.

Ingredients :

Potassium Humate

10%

 

Plant extract

5%

Vermicast

5%

 

Adjuvant

80%

उपयोग- सर्व शेती पिकांमध्ये वापरता येते.

वापरण्याचे प्रमाण –१ ते २ लिटर प्रति एकर
उपलब्ध पॅकिंग –५०० मिली, १००० मिली, ५००० मिली

RELATED PRODUCTS

Products
SV Fruiter
Read More
Products
SV Canter
Read More
Products
SV Fulora
Read More