एसव्हि राऊंडर पी
रोग प्रतिबंध !
एसव्हि राऊंडर पी हे निसर्गात आढळणाऱ्या (दुर्मिळ) जिवाणू रोधक वनस्पती अर्कापासून (एक्सट्रॅक्ट) बनविण्यास आले आहे. यामध्ये वापरले गेलेले नैसर्गिक जिवाणू रोधक तत्व वेगवान पद्धतीने कार्यरत होतात व जिवाणू, विषाणू तसेच बुरशी यांची वाढ थांबविते. तसेच जमिनीतील पिकांच्या मुळांवरील सूत्रकृमींचा गाठी नियंत्रणासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
वैशिष्ट्ये :
- विविध प्रकारचे जिवाणूजन्य रोगांवर त्वरित नियंत्रण करते.
- बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.
- रोग आल्यानंतर व रोग येऊ नये म्हणून पिकांमध्ये जबदस्त प्रतिकार क्षमता तयार करते.
- सूत्र कृमींच्या गाठी काढण्यास मदत करते.
वापरण्याचे प्रमाण –१ किलो प्रति एकरी
उपलब्ध पॅकिंग –५०० ग्रॅम