एसव्हि काॅफेज

हे अनेक प्रकारच्या सेंद्रिय घटकांच्या अर्कापासून निर्मित केलेले उत्पादन आहे.  

  • एसव्हि कॉफेज फवारणी द्वारे तसेच जमिनीतूनही देत येते.
  • अत्यंत कमी वेळात पानावाटे पिकात शोषले जाते.
  • यातील सेंद्रिय अर्क (नॅनो कण ) पिकाला एक नवचैतन्य मिळवून देते.    
  • एसव्हि कॉफेजचा वापर केल्यानंतर पानांना हिरवेपणा व काळोखी येते.
  • पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवते.
  • पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढते. 

वापरण्याचे प्रमाण –१ लिटर प्रति एकरी
उपलब्ध पॅकिंग –२५० मिली, ५०० मिली, १ लिटर

RELATED PRODUCTS

Products
SV Fruiter
Read More
Products
SV Canter
Read More
Products
SV 59
Read More
Products
SV Fulora
Read More