एस व्हि मि. मायक्रो जी

Mr. Micro - G  वापरायचे फायदे*
१) भारतामध्ये प्रथमच SRF - Technology (हळुवार उपलब्ध होणारे खते) चा वापर करुन
बनवलेले सूक्ष्म अन्नद्रव्ये.
२) सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त.
३) जमिनीतून अन्नद्रव्यांचे Leaching out होत नाही म्हणजेच ऱ्हास होत नाही.
४) नॅनो पॉलिमर कोटिंग असल्यामुळे Mr. Micro G जमिनीमध्ये इतर अन्नद्रव्यांसोबत फिक्स
होत नाही.
५) अन्नद्रव्ये पिकांना दीर्घकाळापर्यंत कार्यक्षम पणे पिकांच्या गरजेनुसार उपलब्ध होतात. (९०
ते १२० दिवस पीक वाढीच्या काळात)
६) जमिनीच्या विविध प्रकारच्या सामू असणाऱ्या जमिनीमध्ये कार्यक्षम पणे काम करते.
७) पिकांना नियंत्रित अन्नद्रव्ये पुरवठा करणारे Mr. Micro -G मातीच्या आरोग्यावर आणि
गुणधर्मावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
८) इतर खतांचा खर्च कमी होईल आणि पिकांचे संपुर्ण पोषण होईल.
९) Mr. Micro -G हे एक संशोधित तंत्रज्ञान असुन उच्च व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी
शेतकऱ्यांनी अवश्य वापरावे असे तंत्रज्ञान.

वापरण्याचे प्रमाण –एकरी -१० -२० किलो जमिनीतून वापरावे.
उपलब्ध पॅकिंग –-

RELATED PRODUCTS

Products
SV Fruiter
Read More
Products
SV Canter
Read More
Products
SV 59
Read More
Products
SV Fulora
Read More