(ऑरगॅनिक ब्रिक्स इन्हान्सर)
हे द्रव स्वरूपातील पोटॅश (पोषक तत्वे) वेळेवर पुरवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अन्नद्रव्यांच्या असमतोलामुळे किंवा नैसर्गिक ताणामुळे बर्याचवेळा फळामध्ये अपेक्षित आम्ल:शर्करा गुणोत्तर मिळत नाही. एसव्हि स्वीटफ्रुट या ठिकाणी खुबीने काम करून अत्यंत कमी वेळेत फळातील साखरेचे प्रमाण वाढविते व त्याचबरोबर फळांचा रंग, आकारआणि वजन वाढविते. एसव्हि स्वीटफ्रुट हे १००% सेंद्रिय व बिनविषारी असून सर्व फळपिकांसाठी उपयुक्त आहे.