+91 9011302222 info@svagrosolutions.com
SV Agrow
SV Agrow
  • होम
  • आमच्या विषयी
    • आमच्या विषयी
    • प्रमाणपत्र
    • गॅलरी
  • उत्पादने
  • आगामी कार्यक्रम
  • आमचे लेख
  • करीयर
  • आमच्याशी संपर्क साधा

एसव्हि फायटर ११

एसव्हि फायटर ११ पूर्णपणे सेंद्रिय व नॅनोतंत्रज्ञानावर आधारित प्रभावी किटकनाशक आहे.

थ्रिप्स, मावा, पांढरी माशी व इतर रसशोषक किडी आणि लेपिडोप्टरा फॅमिली (स्पोडोप्टेरा, हेलिकोव्हर्पा, प्लुटेला इ.) प्रकारच्या उपद्रवी किटकांवर प्रभावी नियंत्रण मिळवून देते. पिकांवर एसव्हि फायटर ११ ची फवारणी झाल्यानंतर सर्व हानिकारक किटक अर्धांगवायू ग्रस्थ होतात व त्वरित खाणे बंद करतात. 
              एसव्हि फायटर ११ हे उत्पादन किडीच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानग्रस्थ भागास उत्तेजन देणारी उत्कृष्ट वाढ प्रणाली आहे. फॉर्म्युलेशन मधील सर्व घटक नैसर्गिक आणि पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहेत व पिकावर कोणतेही अवशिष्ठ प्रभाव सोडणारे नाहीत. 

फवारणीसाठी- १.२५ मिली प्रति लिटर पाण्यासाठी.

२५० मिली                                   


उत्पादन चौकशी

नाव प्रविष्ट करा.
ईमेल-आयडी प्रविष्ट करा.
फोन नंबर प्रविष्ट करा.

संदेश प्रविष्ट करा.
+
=
कॅप्चा निकाल प्रविष्ट करा.

एस व्हि अ‍ॅग्रो सोल्यूशन्स प्रा.लि.

एस व्हि अ‍ॅग्रो सोल्युशन्स प्रा.लि. २०१० सालापासून सतत कृषी क्षेत्रामध्ये संशोधन व शेतमाल उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे .

संपर्क साधा

  • info@svagrosolutions.com
  • +91 9011302222
  • +91 9923420871

कार्यालयाचा पत्ता

  • चैतन्य मेगा बाजार, पहिला मजला ,श्रीराम चौक, अकलूज नाका, ता. इंदापूर , जिल्हा पुणे .४१३ १३२

फॅक्टरी पत्ता

  • गट नं.२२२ , वरकुटे बु !!
    लोनी देवकर एमआयडीसी जवळ ता. इंदापूर , जिल्हा पुणे . ४१३ १३२

Copyright © All Rights Reserved By SVAgro Solutions Pvt.Ltd. | Developed by wowinfotech