एसव्हि फायटर ९ हे सेंद्रिय पद्धतीने व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी किटकनाशक आहे.
यात निम, सीताफळ, धतुरा, कोरफड, गोमूत्र इत्यादींचे अर्क तसेच काही नैसर्गिक खनिजे वापरली आहे. एसव्हि फायटर ९ अत्यंत प्रभावी व तात्काळ परिणामकारक आहे. हे पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन असल्यामुळे मधमाशी सारख्या मित्र कीटककांना संरक्षण देते व नुकसानदायक किडींना जसे कि उंटअळी, लष्करीअळी ,गुलाबी बोन्डअळी,पाने कुरतुडून खाणारी अळी, फळपोखणारी अळी इत्यादींचे नायनाट करते. याचा वापर निर्यातक्षम व सेंद्रिय फळे, भाजीपाला निर्मितीसाठी फायदेशीर आहे.