न्यूट्रियंट अपटेकर
एसव्ही के ड्रीप हे निसर्गात आढळणाऱ्या काही वनस्पतीच्या अर्कापासून बनविले जाते. यामध्ये सिलिकॉनसह अनेक प्रकारचे दिव्य वनस्पतींचे अन्नद्रव्येयुक्त अर्क वापरले गेले आहेत. एसव्ही के ड्रिप पूर्णपणे बिनविषारी असून याचा उत्तम भूसुधारक म्हणून उपयोग होतो. वैशिष्ट्ये
एसव्हि के ड्रीप फक्त जमिनीतून दिले जाते.
जमीन पोकळ व भुसभुशीत करते पिकांची मुळे सक्षम झाल्यामुळे मुळांची अन्नद्रवे शोषण करण्याची क्षमता कित्येक पटीने वाढते.